विविधविषयक

warning: Parameter 2 to views_rss_views_feed_argument() expected to be a reference, value given in /home/noetiljs/public_html/drroot/majesticprakashan.com/includes/module.inc on line 406.

by Anonymous.

by Anonymous.

गरुडाची चांद्रस्वारी

pages: 
51
price: 
55 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

20 जुलै 1969 रोजी चंद्रावरील `शांतीसागर’ या प्रदेशात पृथ्वीनिवासी अखिल मानवजातीतर्फे अपोलो-11 अंतरिक्षयात्रेचे कमांडर नील आर्मस्ट्रॉंग यांनी सर्वात पहिले ऐतिहासिक पाऊल ठेवले व त्यासोबतच मानवाने खर्‍या अर्थाने चंद्र जिंकला.

Rate this post Not rated

परिपूर्ण घरासाठी गृहरचना आणि बांधकाम

pages: 
145
price: 
200 रु.
Edition: 
दुसरी
Cover Page: 

अनाकलीय अशी किचकट कन्स्ट्रक्शन मेथड सहज समजावून सांगून, त्यातील खाच-खळगे आधीच दाखवून आमच्या भावी क्लायंटस् आणि आर्किटेक्चर प्रोफेशन या दोहोंची एक प्रकारे सेवाच झारापकरांनी केली आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे.

Rate this post Not rated

कसबी टर्नर

pages: 
194
price: 
45 रु.
Edition: 
चौथी
Cover Page: 

कसबी टर्नर
अनिल दिघे

Rate this post Not rated

गजल

pages: 
271
price: 
200 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

`गजल’ हे पुस्तक वाचून गजलच्या चाहत्यांना उर्दू किंवा मराठी गजलला कसं सामोरं जावं? त्या गजलांमधील सौंदर्य कसं शोधावं?

Rate this post Not rated

यंत्रांच्या विश्र्वात

pages: 
111
price: 
35 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

यंत्रांच्या विश्र्वात
मेघश्री दळवी/मिथिला दळवी
यंत्रांचं विश्र्व-म्हटलं तर आपल्या अगदी परिचयाचं, पण कदाचित एवढ्या परिचयामुळेच आपण त्याच्याकडे जाणीवपूर्वक पाहत नाही असंही.

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated

सहकारी गृहनिर्माण संस्था समस्या आणि उपाय

pages: 
189
price: 
150 रु.
Edition: 
दुसरी
Cover Page: 

आज निवार्‍यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लोक सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सभासद होऊ इच्छितात.

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated

आत्मपरीक्षणातून लोकमान्यतेकडे

pages: 
96
price: 
30 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

श्री. बा. र. पोखरकर

Rate this post Not rated

भयंकर सुंदर मराठी भाषा

pages: 
160
price: 
130 रु.
ISBN: 
978-81-7432-005-6
Edition: 
तिसरी
Cover Page: 

`भयंकर सुंदर मराठी भाषा’ हा द. दि. पुंडे यांनी हलक्याफुलक्या शैलीत लिहिलेला पहिलाच ललित-लेख संग्रह.

Rate this post Not rated