बंद दरवाजा

pages: 
176
price: 
200 रु.
ISBN: 
978-93-83678-67-9
Edition: 
पहिली
Cover Page: 

माणसाच्या अंतर्विश्वाचे, त्यातील व्यामिश्रतेचे,
जीवनाच्या रहस्यमयतेचे भान देणार्‍या
सासणेंच्या कथेत
सहजतेनेच काव्यात्मता अवतरते.
प्रतीकप्रतिमांची योजना, अद्भुताच्या,
फँटसीच्या माध्यमाचा वापर,
निखळ वास्तवदर्शी चित्रण यांसारखे
कथार्थाच्या मागणीनुसार येणारे
भिन्न बाज आणि त्यांचे मेळ
हे सासणे यांच्या निवेदनपद्धतीचे
एक खास वैशिष्ट्य आहे.

डॉ. सुधा जोशी
(मराठी कथा : विसावे शतक, उत्तररंगमधून)

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated