हसंभव

pages: 
172
price: 
200 रु.
ISBN: 
978-93-83678-17-4
Edition: 
पहिली
Cover Page: 

गेली अनेक वर्षे सुधीर सुखठणकर ‘विनोदी कथा’ हा वाङ्मयप्रकार गांभीर्याने आणि यशस्वीरित्या हाताळत आहेत. विनोदाचं बोट तर सोडायचं नाही आणि त्याचवेळी कथेवरील पकडही कधी सैल होऊ द्यायची नाही, हे तंत्र त्यांना आता चांगलंच अवगत झालं आहे. या कथासंग्रहात टीव्हीवरील रिअलिटी शोज, समलिंगी आकर्षण, घटस्फोटानंतरचं जीवन व त्यातून कौशल्याने काढलेला मार्ग आणि एकूणच आजचं अवघड जीवन, अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील कथा आहेत. प्रसंगांची सुंदर गुंफण, ओघवती शैली, चटपटीत संवाद यांमुळे सुखठणकरांचं लेखन प्रवाही आणि आल्हाददायी होतं.

Rate this post Not rated
( categories: )