कुसुम मनोहर लेले

pages: 
70
price: 
100 रु.
ISBN: 
978-93-83678-61-7
Edition: 
दुसरी
Cover Page: 

कुसुम मनोहर लेले- एक विचारप्रवर्तक कलाकृती!
-पं. माणके (दै. प्रभात, पुणे)

कुसुम मनोहर लेले आवडलेले, भावलेले आणि चाललेले एक लेले नाटक!
-मंगेश तेंडुलकर (सामना, पुणे)

विवाहघोटाळ्याचे तरीही मातृत्वाचे उत्कट दर्शन घडविणारे थरा नाट्य!
-नारायण पेडणेकर (सकाळ)

सत्यघटनेचा मती गुंग करणारा नाट्यानुभव!
-रवींद्र खोत (सामना)

अमानुषतेचा बळी!
-मनीषा दीक्षित (लोकसत्ता, पुणे)

Rate this post Not rated
( categories: )