कवीची मस्ती

pages: 
264
price: 
325 रु.
ISBN: 
978-93-83678-62-4
Edition: 
पहिली
Cover Page: 

‘‘आपले काव्य श्रेष्ठ,
आपली प्रतिभा श्रेष्ठ या भ्रमात मी
आजवर होतो. साऱ्या जगाला मी
तुच्छ समजलो. कःपदार्थ समजलो.
मनात एक मस्ती होती.
ती लोकांना डाचायची.
पण ती माझी-कवीची मस्ती होती.
ती आता उतरली आहे.
फुग्यातील हवा गेल्यावर उरलेल्या
रबरासारखा मी बनलो आहे.
त्या रबरालाही छिद्र पडले आहे.
पुन्हा त्यात कधीच हवा भरली
जाणार नाही.’’
भ्रम आणि भ्रमनिरास. कल्पित
आणि वास्तव यांच्या जाळ्यातून
वाट काढीत मधली गंगारेषा
टिकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या
मनस्वी कवीची ही कहाणी.
जगातील आद्य आधुनिक कादंबरीशी
नाते सांगणारी मराठीतील
एक प्रयोगशील कलाकृती.

Rate this post Not rated
( categories: )