डिसअँपिअरिंग डॉटर्स

pages: 
167
price: 
200 रु.
ISBN: 
978-81-7432-061-2
Edition: 
पहिली
Cover Page: 

आपल्या देशाच्या विविध प्रांतातल्या व्यक्तींचा अभ्यास करून सौ. गीता अरवामुदन यांनी लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे समाजजीवन चांगलं होण्याकरता प्रेरणा देणारं खरोखर महत्त्वाचं योगदान आहे. हे पुस्तक आपल्या सद्सद्विवेकबुद्धिला स्पर्श करतं.
मला खात्री वाटते, की लेखिकेच्या या प्रयत्नामुळे  स्त्रीभ्रूणहत्येसारख्या महत्त्वाच्या विषयावर समाजात वैचारिक घुसळण होऊन या समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न होतील. समाजाच्या चुकीच्या संकल्पनांना लगाम घालणं, सुशिक्षित कुटुंबे आणि वैद्यकिय व्यावसायिक यांच्याकडून, सारासार विचार न करता होणार्‍या तंत्रज्ञानाच्या गैरवापराला आळा घालणं या गोष्टींना या पुस्तकामुळे निश्र्चित मदत होईल.
-ए. पी. जे. अब्दुल कलाम

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated