`लोहितांगा’च्या संगतीत

pages: 
83
price: 
70 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

21 ऑगस्ट 1986! जग रात्रीच्या काळोखात बुडालेले! पश्र्चिम आफ्रिकेच्या कॅमेरुन्स पर्वतप्रदेशातील न्योस या शिखरतळ्यातून एक राक्षसी झंझावत बाणाच्या वेगाने वर उसळला! पाहता पाहता त्यातून दीडशे फूट उंचीचा एक महाकाय ढग आकारास आला, तळ्यातून बाहेर पडून जमिनीवर उतरला. जवळच्या खोर्‍यातून, जमिनीवरून सरपटत सरपटत खाली गेला आणि दहाव्या मैलावर विरून गेला. मात्र एक भयानक शोकांतिका मागे सोडून! मार्गातले सारे जीवन त्याने संपविले. जवळजवळ दोन हजार लोक व तीन हजार गुरेढोरे, काही क्षणांचीही उसंत न मिळता जिथे जसे होते, तिथे तसे निष्प्राण होऊन पडले.
...एका प्रत्यक्ष घडून गेलेल्या नैसर्गिक उत्पातावर आधारलेली ही कथा निसर्गाच्या भयचकित रूपाचे दर्शन घडविते.

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated