200 प्रकारची लोणची व मुरांबे

pages: 
104
price: 
50 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

केटरिंग कॉलेजचे विविध कोर्सेस केले. घरच्या घरी अनेक क्लासेस घेतले. गेली पंचवीस वर्षे वेगवेगळ्या पाककला स्पर्धांतून भाग घेऊन अनेक बक्षिसे व मानचिन्हे मिळाली आहेत. आता गेली दहा वर्षे पाककलेच्या परीक्षक म्हणून काम करत आहेत.
देशात व परदेशांत खूप प्रवास केला. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील चालीरीती, खाण्याचे पदार्थ यांची खूप माहिती त्यांनी गोळा केली. अगदी खेड्यातील गृहिणींकडूनही माहिती गोळा केली. हे काम गेले कित्येक वर्षे त्या करत आहेत. असे कणाकणाने गोळा केलेले हे ज्ञान आहे. संग्राहक वृत्ती, हौस, उत्साह यांचेच प्रतिक म्हणजे हे पुस्तक.

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated