...आणि मकरंद राजाध्यक्ष

pages: 
66
price: 
80 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

 


One must give Kudos to the playwrite Arvind Aundhe, who has written such a thundering script. One may presume that a top-class new dramatist has emerged here.
                                                ज्ञानेश्वर नाडकर्णी (Afternoon)
अरविंद औंधे हा नवा नाटककार व्यावसायिक रंगभूमीला ह्या नाटकाने मिळवून दिला आहे. त्यांनी या आधी लिहिलेल्या एकांकिका पाहताना एक जाणवत होतं की या नाटककाराचा हात हलका आहे. फार आदळआपट न करता वास्तवदर्शी पद्धतीत ते नाटक रचत जातात. सहजता आणि ओघवतेपण हे दोन्ही गुण त्यांच्या लेखनात आढळतात. या नाटकातही ते प्रकर्षाने सिद्ध झाले आहेत. संहितेतील लक्षणीय गुण हा की, मेलोड्रामा करण्याच्या अनेक जागा उघडपणे दिसत असूनही त्यांनी त्या वाटेला जाण्याचं टाळलं आहे.
                                                                जयंत पवार (महाराष्ट्र टाइम्स)
तसं पाहिलं तर हा एक पिरिएड प्ले आहे. ह्या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की यश पचवू न शकणार्‍या एका व्यक्तीची ही शोकांतिका आहे, हा लेखकाचा वेगळा अँगल मला आवडला. लोकप्रिय नटाचे आणि रसिकांचे नातेसंबंध जिव्हाळ्याचे असतात म्हणूनच मला खात्री होती की हे नाटक लोकांना नक्कीच आवडेल.
                                                                 
दिलीप कोल्हटकर, दिग्दर्शक

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated
( categories: )