सारस्वतांचा संक्षिप्त इतिहास

pages: 
188
price: 
250 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

एखाद्या समूहाची किंवा समाजाची उत्क्रांती आसपासच्या नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय आव्हानांनी घडत असावी असे मला वाटते. आलेल्या परिस्थितीशी मुकाबला, आतापर्यंत साध्य केलेले ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य आणि त्या वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, बिकट परिस्थितीत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी केलेली धडपड, प्रसंगी जुळवून घेण्यासाठी वापरलेले डावपेच वारसा पुढे अधिक समृद्ध करण्याचे प्रयत्न यातूनच समाजाची जडणघडण होत असावी. अशा इतिहासाचा मागोवा घेणे म्हणजे आपणच आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणे होय. साळगावकरांनी सारस्वतांसाठी हे मोठे काम केले आहे.
- अनिल काकोडकर
(प्रस्तावनेतून)

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated
( categories: )