मुंबई शहर गॅझेटिअर

pages: 
207
price: 
250 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

मुंबई शहराचे गॅझेटिअर! मुंबई शहराचा सर्वात महत्त्वाचा आणि जुना दस्तऐवज. जयराज साळगावकर यांनी अतिशय मेहनत घेऊन मराठी भाषेत हे गॅझेटिअर सिद्ध केले आहे, त्यामुळे सामान्य मराठी वाचकही त्याचा आस्वाद घेऊ शकतील.
या गॅझेटिअरमध्ये साळगावकरांनी मुंबईच्या प्राचीन कालापासून सुरुवात करून ब्रिटिश काळाचा इतिहास सादर केला आहे.
त्यातील सर्वात मला आकर्षक वाटलेला भाग म्हणजे मुंबईतील अठरापगड जातींचा, भाषांचा आणि विविध प्रादेशिक लोकांनी बनलेला नागरी समाज, केवळ अठराच नाही तर कितीतरी जास्त पगड्यांची चित्रे त्यात समाविष्ट केल्यामुळे हे सिद्ध करणे आणि वाचकांना पटणे अवघड नाही. आजच्या मुंबईच्या संकोच पावलेल्या सामाजिक मानसिकतेमध्ये बदल होण्यास कदाचित ह्या माहितीचा हातभार लागेल!
सुलक्षणा महाजन
(प्रस्तावनेतून)

Rate this post Not rated