• warning: Illegal string offset 'data' in /home/noetiljs/public_html/drroot/majesticprakashan.com/includes/tablesort.inc on line 110.

AuthorCategory

माझ्या मनाची रोजनिशी

pages: 
114
price: 
80 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

एक किशोरवयीन मुलगी स्वत:शीच बोलते आहे, तिच्या रोजनिशीतून. तिच्या धसमुसळ्या शरीरात हळवं मन आता कुठे डहुळायला लागलं होतं. रंगीत चांद्यांसारखी इवली गुपितं मनाला चिकटत होती. बाळपणीच उंबरठा ओलांडताना हातात आईचा हात हवा होता.

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated
( categories: )

व्हेन बॅड थिंग्ज हॅपन टू गुड पीपल

pages: 
144
price: 
150 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

प्रत्येक जण स्वत:ला Good Man किंवा Womanच समजत असतो. म्हणजेच मी चांगला आहे, माझं वाईट होता कामा नये, असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. तरीही वाईट जेव्हा घडतं तेव्हा साहजिकच ते का घडलं? आपल्याला ते टाळता आलं असतं का? दोष कुणाचा?

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated
( categories: )

वडवानल

pages: 
398
price: 
250 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

नौसेनिकांचा उठाव हा साम्राज्यवादी इंग्रज सत्तेवर केलेला शेवटचा प्रहार होता. सशस्त्र क्रांतिकारकांनी दिलेला हा जबरदस्त धक्का होता.

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated
( categories: )

आलेख

pages: 
174
price: 
50 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

ही कथा आहे आत्माराम वाडकर नावाच्या ध्येयवेड्या शिक्षकाची. तो मानवतावादी आहे; पण व्यवहारवादाचंही त्याचं भान भक्‌कम आहे.

Rate this post Not rated
( categories: )

सारे प्रवासी घडीचे

pages: 
160
price: 
150 रु.
Edition: 
बारावी
Cover Page: 

‘‘पावसाच्या पुराबरोबर येणार्‍या पाण्याशिवाय गावात दुसरे पाणी नाही. ते सुद्धा पावसाळ्याबरोबर बेपत्ता. उन्हाळ्यात तर प्यायच्या पाण्याची देखील मारामार. त्यामुळे धड शेती नाही. शेतीची भरपाई करण्यासाठी कसला जोडधंदा नाही.

Average (2 votes):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated
( categories: )