मॅजेस्टिक वितरण

पुण्याची अपूर्वाई

pages: 
150
price: 
200
Edition: 
पहिली
Cover Page: 

ओतुर या लहानशा बिनबिजलीच्या गावाहून मी झगमगत्या पुणे शहरात आलो. डोळे दिपले. पाय घसरले तरी सावरलो. नंतर खूप विद्वान भेटले, कलावंत भेटले. त्यांनी खूप शिकवलं. पण खरा रमलो ते पूर्व भागातल्या कारागिरांच्या जगात.

Rate this post Not rated

नॉट ओन्ली पोटेल्स

pages: 
228
price: 
250
Edition: 
पहिली
Cover Page: 

गुजराथी माणूस बिझनेसमधे
हमखास यशस्वी होतो.
इथे आणि परदेशातही!
ह्याचं कारण काय?

शोभा बोंद्रे ह्यांच्या साध्या सोप्या ओघवत्या
शैलीतल्या चार सत्यकथा!

Rate this post Not rated

दॅट्स लाईफ

pages: 
179
price: 
200 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

ह्या पुस्तकात तरुण पिढीबरोबर त्यांचे पालक, शिक्षक, छोट्या तसेच मोठ्या आस्थापनातील व्यवस्थापक ह्या सर्वांना उपयुक्त असे मार्गदर्शन आहे.
-सदानंद दाते
अप्पर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई

Rate this post Not rated

फिरंगढंग

pages: 
205
price: 
250 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

व्यसनी, उर्मट, पर्व्हर्ट, वूमनायझर अशा बिरुदांचा बेफिकीर धनीः ओवाळून टाकलेला ऑस्ट्रियन पूर्ण पुरुष कार्ल रॉथ. लावण्यवती तशीच बुद्धिमान, जिद्दी तशीच लोभस, एकेकाळची झंझावती मॉडेल आणि आताची यशस्वी इटालियन उद्योजिका जिना रोमॅनो.

Rate this post Not rated

अथा तो ज्ञानजिज्ञासा

pages: 
162
price: 
200 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

 काहीतरी नवे शोधण्याचा, जाणून घेण्याचा ध्यास माणसामध्ये असतोच. प्रस्थापित उत्तरांनी ज्यांचे समाधान होत नाही, ते अस्वस्थ. शंका उपस्थित करतात. उत्तरे शोधण्यासाठी जिवाचे रान करतात व उत्तर सापडले यातच धन्यता मानतात.

Rate this post Not rated

हुतात्मा

pages: 
594
price: 
450 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी घडलेल्या या प्रचंड महाभारतात सामान्य माणसांनी घरादाराची अन्‌ प्राणांची पर्वा न करता, आपले ईप्सित साध्य करण्यासाठी सत्ताधार्‍यांशी अभूतपूर्व असा लढा दिला.

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated

उदय वैश्र्विक प्रज्ञेचा

pages: 
397
price: 
350 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

दादाजी गावंड यांचे हे आत्मचरित्र आपणास अंतिम आंतरिक क्रांतीच्या दिशेने प्रवृत्त करते आणि अंतरंगातील अमर ज्योतीचे दर्शन घडवून आणण्यास साहाय्यक ठरते. शोधाअंती दादाजींना एक विलक्षण आंतरिक विस्फोटाची अनुभूति झाली.

Rate this post Not rated

मनाच्या पलीकडे

pages: 
136
price: 
150 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

जीवनाचं गूढ ज्यांना उकललं आणि ज्यांनी स्वानुभूतीतून ते जाणलं अशा संतस्वरूप व्यक्तित्वांपैकी एक – श्री दादाजी गावंड!

Rate this post Not rated

अल्बर्ट आइन्स्टाईन

pages: 
270
price: 
280 रु.
Edition: 
दुसरी
Cover Page: 

नोबेल पारितोषिकविजेता डॉ. अल्बर्ट आइन्स्टाईन हा जर्मनीतील एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेला मुलगा…!

Rate this post Not rated

सिनेमायाचे जादूगार

pages: 
255
price: 
300 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

सिनेमायाचे जादूगार

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated