किशोरवाङ्‌मय - कथा

वनात… जनात

pages: 
152
price: 
150 रु.
ISBN: 
978-81-7432-053-7
Edition: 
पहिली
Cover Page: 

जवळच्या टेकडी परिसरात फिरायला जायचो, तेव्हा तिथल्या झाडांशी, वेलींशी, पायवाटेशी मी मनातल्या मनात बोलू लागलो आणि त्याची गंमत वाटू लागली. या झाडांच्या, वेलींच्या, दगडांच्या, कोळीकीटकांच्या दृष्टीने जग पाहू लागलो.

Rate this post Not rated

इसापनीती-2

pages: 
140
price: 
100 रु.
ISBN: 
978-81-7432-021-6
Edition: 
तिसरी
Cover Page: 

सर्वसाधारपणे सामान्य माणसाच्या जीवनात येणारा असा कोणताही संघर्षाचा प्रसंग नाही की, त्याच्यावर काही ना काही प्रकाश टाकू शकणारी कथा इसापच्या कथांत मिळणार नाही.

Rate this post Not rated

सेनानींच्या चातुर्यकथा

pages: 
80
price: 
70 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

या पुस्तकातील रोमांचक अशा युद्धकथांतून लहान-थोर वाचकांना दर्शन घडते ते सेनानींच्या चातुर्याचे. कधी मानसशास्त्रीय युद्धतंत्राचा अवलंब करून तर कधी निसर्गाची साथ मिळवून कुशल सेनानी शत्रूवर कशी मात करतात, ते या कथा सांगतात.

Rate this post Not rated

इसापनीती

pages: 
148
price: 
100 रु.
ISBN: 
978-81-7432-020-9
Edition: 
चौथी
Cover Page: 

सर्वसाधारपणे सामान्य माणसाच्या जीवनात येणारा असा कोणताही संघर्षाचा प्रसंग नाही की, त्याच्यावर काही ना काही प्रकाश टाकू शकणारी कथा इसापच्या कथांत मिळणार नाही.

Rate this post Not rated

बिरबल एक

pages: 
112
price: 
20 रु.
Edition: 
तिसरी
Cover Page: 




             

Rate this post Not rated

सृष्टीत... गोष्टीत

pages: 
148
price: 
150 रु.
Edition: 
दुसरी
Cover Page: 

पहिल्यांदाच गोष्टी लिहायला लागलोय. जवळच्या टेकडी परिसरातील जंगलात फिरू लागलो.

Rate this post Not rated

सोयर्‍याधायर्‍याच्या गोष्टी

pages: 
88
price: 
50 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

`सोयर्‍याधायर्‍याच्या गोष्टी’ या पुस्तकातील प्राणिकथा देशाच्या वेगवेगळ्या प्रांतात-भाषा-संस्कृतीत प्राणिसृष्टीचे लहान मुलांशी-मनुजाशी जे अतूट बंध आहेत हे लक्षात घेऊन रचलेल्या आहेत.

Rate this post Not rated

नावापुरत्या गोष्टीः 2

pages: 
68
price: 
50 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

देश, नद्या, डोंगर, गावे, शहरे, ग्रह यांची नावे कशी पडतात?

Rate this post Not rated

नावापुरत्या गोष्टी

pages: 
58
price: 
25 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

देश, नद्या, डोंगर, गावे, शहरे, ग्रह यांची नावे कशी पडतात?

Rate this post Not rated

पीपी लांगस्टुम्फः भाग 2

pages: 
117
price: 
70 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

आजकालच्या जलद गतीने धावणार्‍या आधुनिक जगात, मुलांच्या मनाला बोथटपणाचा शाप लागलेला आहे. या पुस्तकात लेखिका आस्ट्रीड लिंडग्रेन यांनी मुलांच्या संवेदनशीलतेला जो मान दिला आहे, त्याची तोड इतर बालवाङ्मयात विरळाच पाहावयास मिळते.

Rate this post Not rated