Keyboard HelpSearchNavigationUser login |
कादंबरीचक्र ते चरखाpages: 171 price: 200 रु. ISBN: 978-81-7432-059-9 Edition: पहिली Cover Page: ![]() कृष्ण म्हणजे मूर्तिमंत करुणा आणि गांधीजी ( categories: )
जौळby रत्नाकर मतकरी.
pages: 186 price: 180 रु. ISBN: 978-81-7432-051-3 Edition: तिसरी Cover Page: ![]() वास्तववादाचा किंवा अद्भुतवादाचा असा कुठलाच झेंडा मतकरींनी खांद्यावर घेतलेला नाही. ज्यातून एखादी ‘आकृती’ साकार होईल, असे त्यांनी जाणवते, ती कथावस्तू व त्याला अनुरूप असा वाङ्मयप्रकार ते निवडतात. ( categories: )
पांढरby रवींद्र शोभणे.
pages: 340 price: 300 रु. ISBN: 978-81-7432-054-4 Edition: पहिली Cover Page: ![]() `पांढर’ या कादंबरीचं केंद्र दुष्काळ आहे. सधन असलेले गावखेडं एकविसाव्या शतकात निर्धन होऊन शेवटचा श्र्वास घेत असल्याचं चित्रण रवींद्र शोभणे यांनी या कादंबरीत केलेलं आहे. गावखेडं हे या आशयाचं वर्तुळ आहे. ( categories: )
प्रश्र्नप्रदेशापलीकडे...pages: 284 price: 250 रु. ISBN: 978-81-7432-023-0 Edition: पहिली Cover Page: ![]() ``ज्या मानवजातीसाठी बुद्धांनी जीवनातील एक्कावन्न वर्षे अपार कष्ट घेतले ती मानवजात-प्रामुख्याने ज्या भूमीत ते जन्मले त्या भूमीचे पुत्र त्यांना आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाला नास्तिक ठरवून फार अन्याय करत आहेत. ( categories: )
सत ना गतby राजन खान.
pages: 350 price: 300 रु. Edition: दुसरी Cover Page: ![]() श्री. राजन खान हे आजचे महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. ते चांगले स्टोरीटेलर आहेतच, पण लेखकाने लिहिताना ज्या अर्थाने निर्दय व्हायचे असते, तसे ते फार जोरकसपणे होतात. ते त्यांच्या पात्रांत भावनिकदृष्ट्या अडकत नाहीत. ( categories: )
बाईच्या प्रेमाच्या दोन गोष्टीby राजन खान.
pages: 151 price: 150 रु. ISBN: 978-81-7432-000-1 Edition: पहिली Cover Page: ![]() माणसाच्या जातीत खरं तर बाई आणि पुरुष असा फरक असायला नको, पण मानवी व्यवस्थेत तो फरक आहेच आणि खूप जुन्या काळापासून आहे. त्यामुळं बाईची वर्तणूक आणि पुरुषाची वर्तणूक अशा दोन गोष्टी समाजात सतत नांदत आल्यात. ( categories: )
आकांतby सुबोध जावडेकर.
pages: 100 price: 100 रु. Edition: दुसरी Cover Page: ![]() प्रिय श्री. जावडेकर, ( categories: )
प्रकाशाची सावलीpages: 240 price: 200 रु. Edition: तिसरी Cover Page: ![]() `माझ्या पित्यानं माझा सर्वार्थानं त्याग केला आहे म्हणून पुत्र म्हणून मला जगता येत नाही. पितापुत्राचा संबंध पुसण्याशिवाय माझ्या समोर गत्यंतरच उरलं नाहीय. आमचे मतभेद आजकालचे नाहीत. ( categories: )
मातृत्वाची आसby जयश्री थत्ते-भट.
pages: 169 price: 150 रु. Edition: पहिली Cover Page: ![]() एकविसाव्या शतकातही अजून बाळ न होऊ शकणार्या स्त्रियांच्या पदरी निराशा येते कारण सामाजिक दृष्टिकोन अजूनही बदलत नाही. गर्भावस्थेत पहिल्या अठ्ठावीस दिवसांत बाळाचे लिंग ठरते. ( categories: )
|
EnglishMarathi
Use Ctrl+\ to toggle Also read about...Invite a friend |