Keyboard HelpSearchNavigationUser login |
फिरंगढंगby शरद वर्दे.
pages: 205 price: 250 रु. Edition: पहिली Cover Page: ![]() व्यसनी, उर्मट, पर्व्हर्ट, वूमनायझर अशा बिरुदांचा बेफिकीर धनीः ओवाळून टाकलेला ऑस्ट्रियन पूर्ण पुरुष कार्ल रॉथ. लावण्यवती तशीच बुद्धिमान, जिद्दी तशीच लोभस, एकेकाळची झंझावती मॉडेल आणि आताची यशस्वी इटालियन उद्योजिका जिना रोमॅनो. श्रीलंकेच्या सनथ कुमारसिंघे नावाच्या रावणाचा परदेशात श्रीराम नाही झाला; पण त्या असुरवंटाचं फुलपाखरू, किमान हाफपाखरू, तर नक्कीच झालं. इंग्लिश श्रीमंत पतीची विक्षिप्त, उच्छृंखल, मनस्वी आणि अगम्य अमेरिकन राणी स्कार्लेट फ्लेचर. नव्व्याण्णव टक्के बरोबर म्हणजे शंभर टक्के चूक हे झीरो डिफेक्ट तत्त्व शिंपीकामात कठोरपणे पाळणारा मिजासखोर इटालियन आग्यावेताळ रोबेर्तो पास्कोली. 9/11 नंतर अमेरिकेत केवळ मुसलमान म्हणून वेगळी वागणूक मिळाल्यामुळे संतापलेली इजिप्शियन लेकुरवाळी फातिन आणि तिचा लाघवी स्वदेशप्रेमी मिया प्रा. गामिल अल-बायूमि. ज्या चलाख धंदेवाईकाच्या सहवासामुळे शहाणपण आलं तो अहंमन्य जर्मन महागुरू डॅनियल कोहेन. भारतीय विश्र्वासघातकी असतात या समजुतीमुळे अमेरिकेत फटकून वागणारी चिनी चवळीची अबोल शेंग शुआंग शेंग… ( categories: )
|
EnglishMarathi
Use Ctrl+\ to toggle Also read about...Invite a friend |