Keyboard HelpSearchNavigationUser login |
तृषार्त पथिकby राधानाथ स्वामी.
pages: 383 price: 150 रु. Edition: पहिली Cover Page: ![]() 1960 चे दशक. अमेरिका – जगातील महासत्ता. तंत्रज्ञान, धनधान्याचा भरपूर पुरवठा. सेक्स, ड्रग्ज आणि रॉक अँड रोल संगीत – मदिराक्षी, मदिरा आणि चरस-गांजा साथीला. अशा वातावरणात लहानाचा मोठा झालेला रिची एका अर्थाने हजारो-लाखो तरुणांपैकी एक… चंगळवादाच्या प्रवाहात वाहत चाललेला, तरीही प्रवाहाच्या विरुद्ध वाहत जाऊन काहीतरी ‘श्रेष्ठ’ त्याला हवे होते. म्हणून तो या लाखोंपैकी ‘एकच’ ठरला. ( categories: )
|
EnglishMarathi
Use Ctrl+\ to toggle Invite a friend |