Keyboard HelpSearchNavigationUser login |
बदलती क्षितिजे भागः1pages: 400 price: 150 रु. Edition: तिसरी Cover Page: ![]() एक माणूस एका आयुष्यात किती जणांची आयुष्ये जगू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून श्री. सुरेंद्रनाथ उर्फ भाई कांबळी यांचा नामनिर्देश करावा लागेल. अत्यंत समृद्धी, त्यानंतर टोकाची गरिबी आणि पुनः लाखो नव्हेतर कोट्यावधी रुपयांची वार्षिक उलाढाल असा त्यांच्या जीवनाचा सापशिडीचा खेळ आहे. व्यासंगी वाचन, कठोर परिश्रम, तीव्र सामाजिक जाणीव, समाजातील दुदैवी लोकांविषयी कणव आणि सचोटीचे व्यवहार यांच्या बळावर त्यांनी कर्तबगारीचे आदर्श निर्माण केले. रमेश ( categories: )
|
EnglishMarathi
Use Ctrl+\ to toggle Invite a friend |