ती आणि मी

pages: 
198
price: 
200 रुपये
ISBN: 
978-81-7432-056-8
Edition: 
पहिली
Cover Page: 

कालांतरानं ‘कांताबाई कोण होत्या?’ असं विचारणार्‍यांनी पाहावं, कांताबाईनं संस्कारित केलेल्या ‘ती आणि मी’च्या गुण्यागोविंदाने एकत्रितपणे नांदत असलेल्या चार पुत्रांकडे, सुनांकडे, नात-नातींकडे, एवढंच नव्हे; तर सुखासमाधानाने प्रेमाच्या अदृश्य धाग्याने बांधल्या गेलेल्या भल्यामोठ्या विस्तारित जैन कुटुंबाकडे व सामाजिक बांधिलकी जोपासलेल्या जैन उद्योगविश्र्वाकडे.
आणि ‘भवरलाल जैन कोण होते?’ अशी माझी ओळख कुणी मागितली तर त्याला उत्तर मिळावं: ‘ती आणि मी’ या भावस्पर्शी शिलालेखातून भारतीय संस्कृतीची आंतर्ज्योत तेवत ठेवणार्‍या ‘ती’ला ज्यांनी अक्षर केलं, त्या कांताबाईंचे ते पती होते.

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated