मजेदार ओरिगामी

pages: 
64
price: 
90 रुपये
ISBN: 
978-81-7432-043-8
Edition: 
पहिली
Cover Page: 

`ओरिगामी’ म्हणजे कागदाला घड्या, जपानहून वहात आलेली आणि जगभर पसरलेली ही कला. मी गेली तीस वर्षे या कलेत डुंबत आहे.  ही कला  आपण कोणही कोणीही शिकू शकतो. पुस्तकातल्या  नुसत्या आकृत्यांवरून घड्या घालत गेलात, की तुमच्या हातात येतेच ती कलाकृती. मग काय? हव्या तितक्या वेळा ती करू शकता. केलेल्या वस्तू, खेळणी, कलाकृती इतरांना वाटू शकता. इतकी माणसं जोडू शकाल या कलेमुळे, की जीवन भरभरून जगू आपण.
मग करायची ना सुरुवात?
घाबरू नका, अगदी सोप्पी कला आहे.
मलाही जमते, म्हणजे बघा!

Rate this post Not rated
( categories: )

Nice sharing..........

Hi, jouli
here, I am student of mcitp certification. Getting board just searching and find
out your site. Your site is really nice especially this article is very
informative. All the articles are very informative and increase my knowledge a
lot. Well this site plays a very important role in improve of our new
generation Good job.... keep it up