पार्किन्सन्सचे दिवस...

pages: 
128
price: 
120 रुपये
Edition: 
पहिली
Cover Page: 

आत्मचरित्र, आत्मपर आठवणी हा तसा ललित साहित्याचा प्रकार नसून वस्तुतिस्थिती व निव्वळ सत्यानुभव यांचं दर्शन घडविण्यासाठची कला आहे. ही जाणीव ठेवून `पार्किन्सन्सचे दिवस...’ हे पुस्तक लिहिलेलं आहे. आपल्या पतीच्या आजारपणाने व त्या पर्वात उमजलेले. जुळलेले नूतन मैत्र मंदा चित्रे यांनी मोठ्या तन्मयतेने यात  मांडले आहे. त्याचबरोबर पतीच्या आजारपणाचे वास्तव सोसताना त्या वास्तवाचा आलेख तटस्थ पण मनस्वीपणे मांडताना स्वतःचा व सार्‍याच भौतिक-अभौतिक पर्यावरणाचा शोध त्या सत्यान्वेषी वृत्तीने घेतात. त्यामुळे हे पुस्तक वाचकाला बांधून तर ठेवतंच, पण पार्किन्सन्स या आजाराविषयी सजग जाणही देतं.

Rate this post Not rated