एम.एस.डॉस

pages: 
192
price: 
100 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

कॉम्प्युटर कसा वापरायचा हे शिकणे म्हणजे कॉम्प्युटर आणि हा कॉम्प्युटर वापरणारा या दोघांना सांधणारा दुवा समजावून घेणे. या दुव्यालाच कॉम्प्युटर भाषेत डिस्क ऑपरेटिंग सिस्टिम (Disk Operating System) म्हणजेच (DOS) असे म्हणतात.
कॉम्प्युटर वापरणार्‍या कोणालाही या डॉसचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या पुस्तकात डॉसमध्ये नेहमी वापरला जाणारा कमांड आणि इतर संबंधित भाग समजावून दिला आहे.
कॉम्प्युटरमध्ये फाइलचे नाव कसे असते?
फाइलचा आकार  (SIZE)
डिरेक्टरी (DIR) कमांड
ड्राइव्ह कसा बदलायचा?
टाइप (TYPE) कमांड
कॉपी (COPY) कमांड
डिलीट (DELETE) कमांड
रिनेम (RENAME) कमांड
फॉरमॅट (FORMAT) कमांड
वाइल्ड कार्ड (WILD CARD) म्हणजे काय?
डॉस आणि प्रोग्रामिंग यांचा संबंध काय?
एडिटर (EDITOR) म्हणजे काय?
अशा अनेक विषयांची माहिती या पुस्तकात सोप्या शब्दांत, अनेक उदाहरणांसहित दिलेली आहे. कॉम्प्युटर डॉससारखा विषय आकर्षकपणे भरपूर आकृत्यांसह समजावून सांगणारे मराठीतील हे पहिले पुस्तक आहे.


Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated