कृष्णपक्ष

pages: 
184
price: 
150 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

शां‌तारामांची कथा म्हणजे मराठीच नव्हे, तर भारतीय कथासृष्टीचे एक अत्युच्च शिखर. प्रत्यक्षात पर्वतशिखरांची उंची वाढो न वाढो. शांतारामांच्या कथांची उंची सतत वाढत आहे. त्यांच्या सतत बहरत जाणार्‍या प्रतिभेची साक्ष ‘कृष्णपक्ष’ देईल. जीवनाच्या कृष्णतेचं आणि त्यातील तेजस्वितेचं दर्शन घडविणार्‍या या कथा वाचकांना अतुलनीय आनंद देतील व त्यांची जीवनविषयक जाण निश्र्चित वाढवतील असा विश्वास वाटतो.

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated

कृष्णपक्ष कथासंग्रहाविषयी

पुस्तक वाचताना कृष्णपक्षातल्या प्रतिपदेपासून अमावस्येकडे जाणारे जीवनाच्या कृष्णतेचे आणि त्यातील तेज‌स्वीतेचे दर्शन घडत असताना खरोखरच अतुलनीय आनंद वाटला.