Keyboard HelpSearchNavigationUser login |
What's New...पुण्याची अपूर्वाईby अनिल अवचट.
pages: 150 price: 200 Edition: पहिली Cover Page: ![]() ओतुर या लहानशा बिनबिजलीच्या गावाहून मी झगमगत्या पुणे शहरात आलो. डोळे दिपले. पाय घसरले तरी सावरलो. नंतर खूप विद्वान भेटले, कलावंत भेटले. त्यांनी खूप शिकवलं. पण खरा रमलो ते पूर्व भागातल्या कारागिरांच्या जगात. ( categories: )
नॉट ओन्ली पोटेल्सby शोभा बोंद्रे.
pages: 228 price: 250 Edition: पहिली Cover Page: ![]() गुजराथी माणूस बिझनेसमधे ( categories: )
दॅट्स लाईफby बिपीन मयेकर.
pages: 179 price: 200 रु. Edition: पहिली Cover Page: ![]() ह्या पुस्तकात तरुण पिढीबरोबर त्यांचे पालक, शिक्षक, छोट्या तसेच मोठ्या आस्थापनातील व्यवस्थापक ह्या सर्वांना उपयुक्त असे मार्गदर्शन आहे. ( categories: )
फिरंगढंगby शरद वर्दे.
pages: 205 price: 250 रु. Edition: पहिली Cover Page: ![]() व्यसनी, उर्मट, पर्व्हर्ट, वूमनायझर अशा बिरुदांचा बेफिकीर धनीः ओवाळून टाकलेला ऑस्ट्रियन पूर्ण पुरुष कार्ल रॉथ. लावण्यवती तशीच बुद्धिमान, जिद्दी तशीच लोभस, एकेकाळची झंझावती मॉडेल आणि आताची यशस्वी इटालियन उद्योजिका जिना रोमॅनो. ( categories: )
अथा तो ज्ञानजिज्ञासाby डॉ. यशवंत रायकर.
pages: 162 price: 200 रु. Edition: पहिली Cover Page: ![]() काहीतरी नवे शोधण्याचा, जाणून घेण्याचा ध्यास माणसामध्ये असतोच. प्रस्थापित उत्तरांनी ज्यांचे समाधान होत नाही, ते अस्वस्थ. शंका उपस्थित करतात. उत्तरे शोधण्यासाठी जिवाचे रान करतात व उत्तर सापडले यातच धन्यता मानतात. ( categories: )
|
EnglishMarathi
Use Ctrl+\ to toggle Invite a friend |