Keyboard HelpSearchNavigationUser login |
वडवानलby राजगुरू द. आगरकर.
pages: 398 price: 250 रु. Edition: पहिली Cover Page: ![]() नौसेनिकांचा उठाव हा साम्राज्यवादी इंग्रज सत्तेवर केलेला शेवटचा प्रहार होता. सशस्त्र क्रांतिकारकांनी दिलेला हा जबरदस्त धक्का होता. ( categories: )
सारे प्रवासी घडीचेby जयवंत दळवी.
pages: 160 price: 150 रु. Edition: बारावी Cover Page: ![]() ‘‘पावसाच्या पुराबरोबर येणार्या पाण्याशिवाय गावात दुसरे पाणी नाही. ते सुद्धा पावसाळ्याबरोबर बेपत्ता. उन्हाळ्यात तर प्यायच्या पाण्याची देखील मारामार. त्यामुळे धड शेती नाही. शेतीची भरपाई करण्यासाठी कसला जोडधंदा नाही. ( categories: )
स्व-गतby जयवंत दळवी.
pages: 190 price: 150 रु. Edition: तिसरी Cover Page: ![]() नाना तर्हेच्या लोकांची विविध आयुष्यं कधी एकमेकांत गुंतत, तर कधी सुटीसुटी धावत असतात. ( categories: )
अधांतरीby जयवंत दळवी.
pages: 209 price: 150 रु. Edition: तिसरी Cover Page: ![]() नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं अधिकाधिक स्त्री-पुरुष अधिकाधिक प्रमाणात एकत्र येणार... त्यांचे मैत्रीचे संबंध वाढणार... कधीकधी भावनावेगाच्या भरात जमिनीवरनं पायही सुटणार...! ( categories: )
|
EnglishMarathi
Use Ctrl+\ to toggle Also read about...Invite a friend |