‘‘पावसाच्या पुराबरोबर येणार्या पाण्याशिवाय गावात दुसरे पाणी नाही. ते सुद्धा पावसाळ्याबरोबर बेपत्ता. उन्हाळ्यात तर प्यायच्या पाण्याची देखील मारामार. त्यामुळे धड शेती नाही. शेतीची भरपाई करण्यासाठी कसला जोडधंदा नाही.
नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं अधिकाधिक स्त्री-पुरुष अधिकाधिक प्रमाणात एकत्र येणार... त्यांचे मैत्रीचे संबंध वाढणार... कधीकधी भावनावेगाच्या भरात जमिनीवरनं पायही सुटणार...!