Keyboard HelpSearchNavigationUser login |
What's New...फिरंगढंगby शरद वर्दे.
pages: 205 price: 250 रु. Edition: पहिली Cover Page: ![]() व्यसनी, उर्मट, पर्व्हर्ट, वूमनायझर अशा बिरुदांचा बेफिकीर धनीः ओवाळून टाकलेला ऑस्ट्रियन पूर्ण पुरुष कार्ल रॉथ. लावण्यवती तशीच बुद्धिमान, जिद्दी तशीच लोभस, एकेकाळची झंझावती मॉडेल आणि आताची यशस्वी इटालियन उद्योजिका जिना रोमॅनो. ( categories: )
अथा तो ज्ञानजिज्ञासाby डॉ. यशवंत रायकर.
pages: 162 price: 200 रु. Edition: पहिली Cover Page: ![]() काहीतरी नवे शोधण्याचा, जाणून घेण्याचा ध्यास माणसामध्ये असतोच. प्रस्थापित उत्तरांनी ज्यांचे समाधान होत नाही, ते अस्वस्थ. शंका उपस्थित करतात. उत्तरे शोधण्यासाठी जिवाचे रान करतात व उत्तर सापडले यातच धन्यता मानतात. ( categories: )
हुतात्माby मीना देशपांडे.
pages: 594 price: 450 रु. Edition: पहिली Cover Page: ![]() संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी घडलेल्या या प्रचंड महाभारतात सामान्य माणसांनी घरादाराची अन् प्राणांची पर्वा न करता, आपले ईप्सित साध्य करण्यासाठी सत्ताधार्यांशी अभूतपूर्व असा लढा दिला. ( categories: )
उदय वैश्र्विक प्रज्ञेचाby दादाजी गावंड.
pages: 397 price: 350 रु. Edition: पहिली Cover Page: ![]() दादाजी गावंड यांचे हे आत्मचरित्र आपणास अंतिम आंतरिक क्रांतीच्या दिशेने प्रवृत्त करते आणि अंतरंगातील अमर ज्योतीचे दर्शन घडवून आणण्यास साहाय्यक ठरते. शोधाअंती दादाजींना एक विलक्षण आंतरिक विस्फोटाची अनुभूति झाली. ( categories: )
Weekly Updatesवाचक लिहितात...
|
EnglishMarathi
Use Ctrl+\ to toggle Also read about...Invite a friend |